मैत्री
साधारणपणे whatsapp वर आलेल्या कविता, गोष्टी, तत्वज्ञान, चुटकुले हे वाचा आणि विसरून जा वर्गातले असतात. क्वचित प्रसंगी काहीतरी चांगले येते. तसे आज हि मैत्री वरची कविता आली. वाचल्या बरोबर भावली मनाला, कोण कवी आहे कोण जाणे. मैत्री बद्दल वाचून भावुक व्हायचे वय नाही माझे पण कदाचित वय होईल तेंव्हा भावुक होईनही. आजतरी हि कविता माझ्या त्या सर्व मैत्रिणींना ज्यांच्याशी खूप मैत्री झाली पण काळाच्या ओघात मागे पडली पण पुन्हा कधीतरी अशाच त्या "ठंडी हवा का झोंका" बनून येतील माझ्या आयुष्यात कभी आ भी जाना बस वैसे ही जैसे परिंदे आते हैं आंगन में या अचानक आ जाता है कोई झोंका ठंडी हवा का जैसे कभी आती है सुगंध पड़ोसी की रसोई से...... आना जैसे बच्चा आ जाता है बगीचे में गेंद लेने या आती है गिलहरी पूरे हक़ से मुंडेर पर.. जब आओ तो दरवाजे पर घंटी मत बजाना पुकारना मुझे नाम लेकर मुझसे समय लेकर भी मत आना हाँ , अपना समय साथ लाना फिर दोनों समय को जोड़ बनाएंगे एक झूला अतीत और भविष्य के बीच उस झूले पर जब बतियाएंगे तो शब्द वैसे ही उतरेंगे...